बाघनदी पात्रात बुडालेल्या चौघांपैकी तिघांचे मृतदेह मिळाले

गोंदिया,दि.08 आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील वाघ नदीपात्रात चार युवक वाहून गेल्याची घटना मंगळवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. संतोष अशोक बहेकार (19), रोहित नंदकिशोर...