♦️करुणा कुर्वे यांनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी zoom meet वर संवाद

♦️गोंदिया जिल्हा संघटिक करुणा कुर्वे शिवसेना महिला आघाडी यांनी आज 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी zoom meet द्वारे मांडल्या समस्या... देवरी 23: गोंदिया जिल्हा...

11 हजारांसाठी रुग्णालयाने ठेवून घेतलं महिलेचं मंगळसूत्र; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

बुलडाणा : बुलडाण्याच्या खामगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक खाजगी रुग्णालये रुग्णांची लूटमार करत असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत....

आणखी एका फेसबुक फ्रेंडचा युवतीवर बलात्कार; महिन्यातील पाचवी घटना.

नागपूर : उच्चशिक्षित असलेल्या युवतीची फेसबुकवरून बेरोजगार युवकाशी मैत्री झाली. त्याने काही दिवस चॅटिंग केल्यानंतर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर बंद पडलेल्या कंपनीते...

कोरोनाचा कोप….(अभंग)

माजला काहूर!दाखव तू रूप!दुर करावे कोप!आतातरी!! होते तेही गेले! रोजगार नेले!संकट हे आले!आम्हावरी!! वाईट हे क्षण! खचले हे मन!झाले वन वन!माणसाचे!! नाते दुर केली!आपुलकी गेली!माणुसकी...

अवैध दारू विक्रेत्याचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी / सावली : स्थानिक पोलीस ठाण्यात अवैध मोहफुल दारू विक्री प्रकरणातील आरोपीने स्वच्छतागृहात फिनाईल सदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली...

अपंग महिलेच्या भाजीपाल्याची नासधूस करणे नागपूर पोलिसाला पडले महागात

वृत्तसंस्था नागपूर : मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर नागपुरातील जरीपटका भागातील एक व्हिडिओ व्हायरल होत होता.त्यात एका अपंग भाजी विकणाऱ्या महिलेचा भाजीपाला जरीपटका पोलिस स्टेशनचे...