Good News: देवरी तालुक्यात 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींना मिळणार लस

उद्या दिनांक 11.05.21 रोजी मौजा डोंगरगाव 100 डोसफुटाना 100 डोसभर्रेगाव 100 डोसचिचेवाडा 100 डोस ही लस 100% ऑनलाईन नोंदणी ज्यांनी केली अशाच व्यक्तींसाठी असेल या...

?मान्सून पुर्वतयारीचे सुक्ष्म नियोजन करा: जिल्हाधिकारी मीना

? मान्सून पुर्वतयारी आढावा सभा गोंदिया,दि.10 : मान्सून कालावधीत अचानक उदभवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी मान्सून पुर्वतयारीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी...

?सावधान : दोन दिवस देवरी शहरात पाणी पुरवठा नाही….

देवरी 10: देवरी शहरात येणारे दोन दिवस पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याचे पत्रक नुकतेच नगरपंचायत देवरी द्वारा काढण्यात आले असून शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले...

“सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागते, मग केंद्र सरकार काय करतंय?”

मुंबई | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशाला ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालायने या विषयावर काम...

मोदींचा अहंकार देशाला भारी- नाना पटोले

"आपल्या पंतप्रधानांवर इतर देशांनी टीका करावी याचा आम्हाला आनंद नाही. पण वारंवार सूचना करुनही मोदी सरकारने त्या ऐकल्या नाहीत. घमंड आणि अहंकारच एवढा की 'आम्ही...

आरोग्य आणि शिक्षण हेच जीवनाचे महत्वाचे पैलू : आरोग्यमंत्री राजेश टोपे

वृत्तसंस्था / पुणे : उत्तम आरोग्य ही चांगल्या जीवनाची पहिली पायरी आहे. चांगल्या शिक्षणामुळेच माणसाला आरोग्यभान येते. करोनाच्या संकटाने हे अधोरेखित केले आहे. आरोग्य आणि...