महाराष्ट्र: कडक लॉकडाऊन

काय आहे नवी नियमावली: मुंबई लोकल आणि मेट्रो सामान्य लोकांसाठी बंद, केवळ अत्यावशक सेवेतील लोकांनाच परवानगीमोनो प्रवास पूर्णपणे बंदलग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार...

राज्यात उद्या रात्रीपासून १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन, जिल्हा बंदीचे आदेश

प्रहार टाईम्समुंबई: करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. उद्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७...

नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू

प्रहार टाईम्स नाशिक 21: नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून झालेल्या गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अन्न व सुरक्षा मंत्री डॉ. राजेंद्र...

धक्कादायक ! विनाकारण फिरणारे 7 पॉझिटिव्ह

विनाकारण फिरणाऱ्याची देवरी चिचगड चौकात कोरोना चाचणी 7 व्यक्ती निघाले पॉझिटिव्ह डॉ. सुजित टेटे देवरी 21: राज्यात वाढत्या कोरोनाचे प्रमाण बघता कोरोना नियंत्रनात आणण्यासाठी स्थानिक...