256 रुग्णांची कोरोनावर मात तर पुन्हा 12 मृत्यूसह नवे 742 कोरोना रुग्ण

गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 13 एप्रिल रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 742 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून...