‘अंजेरिया शरदचंद्रजी’ ! सह्याद्रीच्या पर्वतरांगेत सापडलेल्या वनस्पतीला शरद पवारांचं नाव

महाराष्ट्रात आढळलेल्या वनपस्पतीच्या नव्या प्रजातीचं नाव आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अशातच फुलांच्या नव्या प्रजाती...