लॉकडाऊन करायचा की नाही? मुख्यमंत्र्यांकडून ८ दिवसांचा अल्टिमेटम

राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही? हे जनतेच्याच हातात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला....