लघुचित्रपट निर्माता /निर्देशक किशोर देशकर यांचा सपत्नीक मराठी टॅलेंट चित्रपट संघटना पुणे शाखा गोंदिया यांच्या वतीने सत्कार.

सुदर्शन लांडेकर प्रहारTimes गोंदिया : बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन गोंदिया इथे एक अस्वरणीय आगळा वेगळा कार्यक्रम मराठी टॅलेंट चित्रपट संघटना पुणे शाखा गोंदिया आणि हिराज...