देवरी येथील 2021 च्या समाविष्ट मतदार यादीत घोळ, बोगस मतदार असल्याची शंका?

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन डॉ सुजित टेटे देवरी ३: नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निवडणूक येत्या काही दिवसात येत असून विविध भावी...