सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिंदे यांना देवरी शहरातील घरकुल व जमिनीच्या पट्टया संदर्भात निवेदन
आमगांव येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात देवरी तालुका शिवसेना तर्फे निवेदन सादर करुण चर्चा देवरी, ता.१४; आमगांव येथील विजयालक्ष्मी सभाग्रुहात बुधवारी(ता.१३ जानेवारी)…