Day: 2 January 2021

देवरी येथे ताईकोंडो खेळाडूंचा ब्लॅक बेल्ट व प्रमाणपत्र वितरित सोहळा संपन्न

ताईकोंडो स्पोर्टस अकॅडेमी देवरीच्या वतीने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ताईकोंडो खेळातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या खेळाडूंना ब्लॅक बेल्ट वितरण करण्यात आले. प्रहार…