स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रहार टाईम्स नागपुर 26- हिंगणा येथील नागलवाडी येथे मांग गारुडी समाजाच्या छोट्या वस्तीतील मुलांना अटल बिहारी वाजपेयी जयंती निमित्याने रजिस्टर,पेन,पेन्सिल,खोडरबर चॉकलेट आणि बिस्किटाच्या वाटप करण्यात...