पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा: मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देश

गोंदिया, (दि. 30 नोव्हेंबर): राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी विशेष मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी पत्र क्र … Read More

धक्कादायक! आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर 30 : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत … Read More

तंटामुक्त समितीने लावले प्रेमी युगलांचे लग्न भेट वस्तू देऊन दिला मदतीचा हात

डॉ. सुजित टेटे देवरी: 29तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंडकेपार अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या सहमतीने तेजराम राधेश्याम राऊत वय 26 वर्षे आणि ज्योती धनिराम घरत वय 22 वर्षे … Read More

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडतून येणाऱ्यांची कोरोना चाचणी केल्यानंतरच महाराष्ट्रात प्रवेश ….

गोंदियाला जिल्हाला लागून असलेल्या छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची प्राथमिक कोरोना चाचणी केल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश दिला जात आहे. मात्र ट्रक आणि बस चालकांची कोरोना चाचणी न होता … Read More

पदवीधर निवडणूकीत 25 मतदान केंद्रांवर 16934 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

गोंदिया,दि.28(जिमाका) नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील 16934 पदवीधर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात एकूण 25 मतदान केंद्र असून याठिकाणी … Read More

संदीप जोशींच्या प्राचारार्थ वॉर्डामध्ये संपर्क अभियानाला सुरुवात

अजिंक्य भांडारकर यांचा पुढाकार नागपुर विभाग पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरीप यांचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्राचारार्थ … Read More

वाघाच्या शिकार प्रकरणी ५ आरोपीना अटक, वाघाचे तुकडे करून शेतात फेकले होते

नागझिरा अभयारण्याच्या सीमेवरील गोंदिया तालुक्यातील चुटिया आणि लोधीटोला येथील शेतशिवारात वाघ मृत अवस्थेत आढळून आला होता. मृत वाघाचे मुंडके व अवयव गायब होते. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून … Read More

वनहक्काअंतर्गत मिळालेल्या जमिनीवर पिकविलेला धानपिक घेण्यास धान खरेदी केंद्राचा नकार

भुपेन्द्र मस्के/ प्रहार टाईम्स गोंदिया २७:वसाहतवादी इंग्रज राजवटीत व्यापारी आणि भांडवलदार यांच्या नफेखोरीसाठी भारतातील नैसर्गिक संसाधनांवर, वनसंपत्तीवर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी कायदे करण्यात आले. वनांमध्ये राहून उपजीविका करणाऱ्या आदिवासी आणि अन्य … Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने आमदार सहसराम कोरोटे सन्मानित

लॉकडाऊन काळातील उत्कृष्ट कामाची बुध्दांजली फाउंडेशन ने घेतली दखल डॉ. सुजित टेटे / प्रहार टाईम्स देवरी 27: आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रांचे आमदार सहसराम कोरोटे नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित … Read More

26 रूग्णांची कोरोनावर मात नव्या 107 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू गोंदिया,दि.26(जिमाका) गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 26 नोव्हेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 107 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. 26 … Read More