112 रुग्ण कोरोनामुक्त नवीन 38 कोरोना बाधित रुग्ण आढळले

गोंदिया २६ (जिमाका)जिल्हात नव्याने 38 कोरोना बाधित रुग्ण आज आढळले. रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-17, तिरोडा तालुका-00, गोरेगाव तालुका-00,आमगाव तालुका-00, सालेकसा तालुका-05, देवरी तालुका-03,...