क्षुल्लक कारणावरून सुनेकडून सासूची गळा दाबून हत्या

गोंदिया २५- क्षुल्लक कारणावरून सुनेने सासूची गळा आवळून हत्या केल्याची घटना आमगाव तालुक्यातील तीगावमध्ये घडली आहे. आरोपी सुनेला अटक करण्यात आली असून, चौकशी सुरू असल्याची...