DCP राजमाने यांची हवाला व्यापाऱ्यांवर सर्जीकल स्ट्राईक, 84 लाखांची रोकड केली जप्त

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. त्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी नऊ ठिकाणी झाडाझडती घेतली. हवालाची 84 लाख रुपयांची रोकड...

पशुधन पर्यवेक्षकाला आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

गोंदिया : गोंदिया पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक संजय प्रेमलाल सव्वालाखे याला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई...

सहायक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तीस हजाराची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल अहमदनगर : लाकूड वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना वनविभागाच्या अहमदनगर कार्यालयातील दोघांना पकडण्यात आले आहे. यामध्ये सहायक...

गोंदीयात व्यूटीपार्लर मधिल वेश्या व्यवसायावर कारवाई

गोंदीया : ब्युटी पार्लर संचालिकेविरुद्ध वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. शनिवारी झालेल्या या कारवाईत चार पिडीतांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईने...

आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी खंडणी?; शाहरूखच्या मॅनेजरचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज पार्टीतून अटक केली. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच गाजत असताना आर्यन खान याला सोडण्यासाठी...

पत्नीने काढला पतीचा काटा, चारित्र्यावर संशय घेतो म्हणून केला पतीचा खून

देवरी 01: तालुक्यातील लोहारा येथे येन दिवाळीच्या सुरुवातीला एका महिलेने आपल्या पतीचा खून केल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारू...